मुख्य पान

हर घर तिरंगा
डॉ. अंlबेडकर सामाजिक न्याय भवन गडचिरोली
लोक बिरादरी प्रकल्प , हेमलकसा
गडचिरोली जिल्हा , कारागृह
चपराला वन्यजीव अभयारण्यात नदीचे दृश्य
दिना सिंचन प्रकल्प
मार्कंडा देव मंदिर
Banner Image 2
Z.P Gadchiroli
RWS2
पशुप्रदर्शन
RWS 1
क्रीडा कार्यक्रम २०२५
Sports Event
क्रीडा स्पर्धा - २०२५
कृषी मेळावा
previous arrow
next arrow
 

महाराष्ट्राची भव्यता आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत.

गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे

तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली साठी खाली क्लिक करावे

तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली साठी खाली क्लिक करावे

error: Content is protected !!